Maharashtra Rain Forecast: राज्यात ९ जुलैपर्यंत पावसाला पोषक स्थिती

Maharashtra Monsoon Forecast: राज्यातील अनेक भागांत पाऊस सुरू आहे. पण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाचा जोर कमीच आहे. या भागांसह राज्यात पुढील ३ ते ४ दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तर ९ जुलै ते १५ जुलैदरम्यान काही भागांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
Heavy rain forecast in Maharashtra
Maharashtra Monsoon Rain forecastAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com