Weekly Weather: परतीचा मॉन्सून चांगला बरसण्याची शक्यता
Maharashtra Rain Forecast: मॉन्सून वाऱ्यांच्या दिशेत बदल झाले असून, महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून सुरू झाली आहे. आजपासून (ता. १३) मंगळवारपर्यंत (ता. १५) महाराष्ट्रासह उत्तर भारतात हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके कमी राहतील.
Maharashtra rain forecast from September 13 to 15 2026Agrowon