Maharashtra Monsoon Forecast: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता
IMD Weather Forecast: आज (ता. २०) अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.