Maharashtra Rain Forecast: पश्चिम महाराष्ट्रासह कोकण आणि दक्षिण मराठवाड्यातही पावसाची शक्यता
IMD Weather Update: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
IMD Forecasts Rain in Several Parts of MaharashtraAgrowon