Maharashtra Rain Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता
IMD Weather Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.