Rain forecast for 8 districts in Maharashtra todayAgrowon
हवामान
Rain Alert: राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; विदर्भातील दोन जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता
IMD Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात सोमवारी आणि मंगळवारी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

