Maharashtra Weather Forecast: राज्यात पावसाला पोषक हवामानाची निर्मिती

IMD Rain Update: आज (ता. १०) उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, उद्यापासून (ता. ११) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
IMD weather forecast for Maharashtra
IMD weather forecast for MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com