November Weather Forecast: राज्यात थंडी कमी, पावसाची शक्यता
IMD Weather Update: नोव्हेंबर महिन्यात देशाच्या बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची, तर दक्षिण भारतासह देशात पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Below-Average Rainfall Expected Across India, But Marathwada May Get ReliefAgrowon