Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज
IMD Weather Alert: कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात जोरदार सरींनी हजेरी लावली असली, तरी उर्वरित राज्यात मॉन्सूनची प्रतीक्षा आहे. आज (ता. १०) राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.