September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

IMD Weather Update: जुलै महिन्यातील चांगल्या पावसानंतर ऑगस्टमध्ये राज्यात पावसाने दडी मारली आहे. यातच सप्टेंबर महिन्यातही कमी पावसाचे संकेत असून, देशात ९१ टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Maharashtra weather forecast for September
September rainfall forecast in MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com