Hawaman Andaj: राज्यातील काही भागात किमान तापमानात घट
Maharashtra Weather Update: पुढील ५ दिवस राज्यात काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान राहील आणि इतर भागात तापमानात चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
Weather forecast for Maharashtra in November 2026Agrowon