Monsoon Forecast 2026: राज्यात यंदा कमी पाऊस; देशात सरासरीच्या ९२ टक्के पावसाचा अंदाज 

IMD Monsoon Update: देशात यंदा माॅन्सून काळात कमी पावसाचा अंदाज आहे. माॅन्सून काळात एल निनो स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
India rainfall expected 92 percent of average IMD report
India rainfall expected 92 percent of average IMD reportAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com