Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात आजपासून शनिवार (ता.१९ ते ता.२५) पर्यंत हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके राहतील. शुक्रवार (ता.२४)पासून हवेचे दाब हेप्टापास्कल इतके कमी होण्याची शक्यता आहेत.
Light to Moderate Rain Expected Across MaharashtraAgrowon