Maharashtra Rain Forecast: राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज; हवामानात बदलाची शक्यता
Rain Alert: आज (ता. १९) कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.