Maharashtra Weather Update: राज्यात उष्ण हवामानाचा अंदाज
IMD Forecast: राज्यात मॉन्सूनच्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाने दडी मारल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. वाढत्या उकाड्याने घामटा निघत आहे. आज (ता. १९) राज्यात उष्ण हवामानाचा अंदाज कायम आहे.
Hot and Humid Weather Continues Across MaharashtraAgrowon