Heavy Rain Alert: कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा
Orange Alert: पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.