Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत या आठवड्यात राहणे शक्य असून, किमान तापमानात झालेली वाढही कायम राहील. याला अपवाद कोकणातील जिल्ह्यांचा राहील. उष्णतेच्या लाटा जाणवतील.
Heatwave alert in Maharashtra temperature 40 degree forecastAgrowon