Maharashtra Rain Alert: आज ८ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; राज्यातील विविध भागात पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
IMD Weather Update: पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पाऊस, तर काही भागात उष्णतेची लाट आणि कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.