Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढला; कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज
Winter Weather Update: कोकणातील काही भागात दोन दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. तर राज्यातील तापमानातील वाढ कायम राहील, असाही अंदाज देण्यात आला आहे.