Maharashtra Monsoon: राज्यात उकाडा कायम राहणार; बहुतांश भागात मॉन्सूनच्या आगमनाची ओढ
Maharashtra Weather Forecast : जून महिना निम्मा उलटूनही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मॉन्सूनच्या आगमनाची ओढ कायम आहे. मॉन्सून दाखल झालेल्या भागातही पावसाची दडी असल्याने चटका तापदायक ठरत आहे.