Maharashtra Heatwave Forecast: राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता
IMD Weather Update: आज (ता. १४) ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उद्यापासून (ता. १५) विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.