Storm Rain Alert: वादळी पाऊस, गारपिटीचा अंदाज

Hailstorm Alert: राज्यात वादळी वाऱ्यांसह गारपिटीचे सावट अद्यापही कायम आहे. हवामान विभागाने आज (ता. ३) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
Storm Rain Alert
Hailstorm and Thunderstorm Alert Issued in MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com