Maharashtra Hailstorm: राज्यात आज, उद्या गारपीटीचा अंदाज; पुढील ३ दिवस राज्यभरात वादळी पावसाला पोषक हवामान
Maharashtra Weather Update: राज्यात पुढील ५ दिवस अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.
Hailstorm forecast in maharashtra 14 districtsAgrowon