Weekly Weather: थंडीच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर आज (ता.१५)पासून बुधवार (ता.१८)पर्यंत हवेचे दाब १०१४ हेप्टापास्कल इतके राहतील. त्यानुसार पहाटे व सकाळी थंडीचे प्रमाण सौम्य राहील. किमान व कमाल तापमानातील घसरण सुरू होईल आणि थंडीची चाहूल लागेल.
Maharashtra winter weather forecast and latest updatesAgrowon