Maharashtra Rainfall: राज्यात १७५ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

Rain Update: राज्यात मॉन्सूनचे जवळपास दोन महिने पूर्ण झाले असले, तरी पावसाचे वितरण अद्यापही असमान राहिले आहे. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी तब्बल १७५ तालुक्यांत जून-जुलै या दोन महिन्यांच्या सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.
Agriculture impacted by low rainfall
Maharashtra rainfall deficit latest updateAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com