Hawaman Andaj: धुळ्यात निचांकी तापमानाची नोंद; राज्यात किमान तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका कायम
Weather Update: विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी भागात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. राज्यात थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.