Weekly Weather: राज्यात पावसात बराच काळ उघडीप शक्य
Maharashtra Weather: आज (ता.५) महाराष्ट्राच्या मध्यावर १००६ तर पूर्व विदर्भावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. तसेच उद्यापासून बुधवार (ता.६ ते ८) पर्यंत महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००८ ते १०१० हेप्टापास्कलपर्यंत वाढतील.