Maharashtra Rain Alert: राज्यात विजांसह पावसाचा अंदाज कायम

Maharashtra Weather Update: आज (ता. ४) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Rain forecast for Maharashtra this week
Maharashtra Weather UpdateAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...