Weekly Weather: राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
Maharashtra Rain Update: महाराष्ट्रावरील हवेचे दाब आज व उद्या (ता.१९, २०) कमी होऊन ते १००६ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील. जेथे हवेचे दाब कमी राहतील, तेथे मोठ्या प्रमाणात ढग जमून पावसाची शक्यता निर्माण होईल.