Pune News: राज्यातील ढगाळ हवामानामुळे तापमानात काहीसे चढ उतार सुरु आहेत. मात्र दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. राज्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. .आज राज्यातील बहुतांशी भागातील तापमानात चढ उतार पाहायला मिळाले. किमान आणि कमाल तापमानात चढ उतार दिसत आहेत. किमान तापमानाचा पारा १३ अंशाच्या वरच आहे..Heatwave Alert: राज्यात उन्हाळ्याची चाहूल उन्हाचा चटका, उकाडा वाढला.तर कमाल तापमानात कालच्या तुलनेत काहीशी घट दिसून आली. विदर्भातील तापमानात तुलनेत अधिक आहे. ब्रम्हपुरी येथे राज्यातील सर्वाधिक ३५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.Weather Update: उत्तर भारतातील थंडी कमी होऊन तापमानात वाढ.राज्यातली काही भागात आज ढगाळ हवामान होते. तर काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाजही देण्यात आला आहे..हवामान विभागाने आज धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर या जिल्ह्यांसह पुणे जिल्ह्यातील काही भागात ढगाळ हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.