Maharashtra Weather: कोकणासह राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज

IMD Weather Update: आज (ता. १६) कोकणासह राज्यात हवामान उष्ण राहणार असल्याने, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहणार आहे. तर राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Maharashtra heatwave conditions before monsoon
Konkan weather forecast and heatwave updateAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com