Maharashra Rain: कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता

IMD Weather Update: राज्यात पावसाने दडी मारली असली, तरी तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावत आहेत. आज (ता. १६) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे.
Maharashtra monsoon rain update
Light rain forecast for Konkan and Madhya MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com