IMD Weather Update: आज (ता. १३) राज्यात मुख्यतः निरभ्र आकाशासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा (येलो अलर्ट) इशारा दिला आहे.
IMD Warns of Hot and Humid Conditions in Konkan RegionAgrowon