Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम
Rainfall Update: राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असून रत्नागिरी जिल्ह्यातील कुळवंडी येथे राज्यातील सर्वाधिक २३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Heavy rain and thunderstorm forecast in MaharashtraAgrowon