Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भात पावसाच्या जोरदार सरी शक्य
IMD Weather Update: कोकण, घाटमाथा, विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींची शक्यता असल्याने, तर उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.