Maharashtra Heavy Rainfall: कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार शक्य

IMD Weather Prediction: कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. आज (ता. ७) पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.
Maharashtra rain forecast by IMD
IMD heavy rainfall warning MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com