Heavy Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींचा इशारा

IMD Weather Forecast: आज (ता. २५) रायगड, पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
heavy rain to reduce across Maharashtra
IMD rain forecast for MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com