Maharashtra Rain Update: कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज

IMD Weather Update: आज (ता. २७) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून उर्वरित राज्यात मेघगर्जनेसह विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
IMD heavy rainfall alert Maharashtra
Maharashtra rain alert updateAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com