Maharashtra Weather Update: राज्याच्या विविध भागांत मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंत चोवीस तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. कोकण, घाटमाथा तसेच सातारा-कोयना परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस झाला.
IMD Weather Alert for Maharashtra Rain UpdateAgrowon