Monsoon Rain: विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पावसाचा अंदाज
Rain Forecast: राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पाऊस हजेरी लावत आहे. मात्र बहुतांशी भागात पावसाची उघडीप आहे. उद्यापासून विदर्भातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.