Weather Forecast: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पावसाची शक्यता
Rain Yellow Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात आज (ता. ८) विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर, काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.