Rain Alert: हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता

IMD Weather Update: आज (ता. ३१) मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Maharashtra rain alert for Marathwada districts
Rain forecast for Hingoli and Nanded districtsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com