Monsoon RainAgrowon
हवामान
Monsoon Rain: दोन दिवस पावसाचा जोर राहणार; विदर्भ, मराठवाड्यात ३ दिवस जोरदार पावसाची शक्यता
Maharashtra Rain Update: राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. मात्र सर्वदूर जोरदार पाऊस पडत नाही. ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. मात्र दोन दिवस राज्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.