Heavy Rain Alert : राज्यात आज पाऊस दणका देणार ; कोकण, घाटमाथ्यावर ऑरेंज तर राज्यभरात येलो अलर्ट
Weather Forecast Maharashtra : हवामान विभागाने कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला.