Maharashtra Rains UpdateAgrowon
हवामान
Maharashtra Rains Update: राज्यात पावसाचा जोर वाढला! मराठवाड्यात थैमान, उजनी धरणातून ९० हजार क्युसेक विसर्ग
Marathwada heavy rains : मराठवाड्यातील लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे