Monsoon Heavy Rain: राज्यात जोरदार पावसाचा अंदाज; विदर्भ, कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता
Weather Forecast: राज्यातील काही भागात मागील २ दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. काही ठिकाणी नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. तर इतर भागात ढगाळ हवानासह हलका पाऊस हजेरी लावत आहे.