Maharashtra Monsoon Rain: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर; विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागातही जोरदार पावसाची शक्यता
Rain Forecast: राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. बहुतांशी भागात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. पुढील ५ दिवस राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.