Monsoon Rain Forecast: राज्यात जोरदार पावसाचा अंदाज कायम
Heavy Rain Warning: विदर्भ, कोकण, घाटमाथा, मराठवाड्यात जोरदार सरी शक्यता असल्याने, तसेच उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.