September Rain: सप्टेंबरमध्ये विदर्भात जोरदार तर मराठवाड्यात सरासरी पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज
IMD Rain Forecast: राज्यात सप्टेंबर महिन्यात सरासरी पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यात सरासरी पाऊस पडेल आणि कोकणात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.