Maharashtra Rain Alert: कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा
Rain Update: बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. आज (ता. १७) पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे सावधानतेचा इशारा (रेड अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.